1952 मध्ये स्थापित झालेले जय महाराष्ट्र मसाले हे सर्व प्रकारचे मसाले बनविण्यात अग्रेसर आहेत.त्यांच्या प्रसिद्ध मसाल्यांमध्ये पारंपरिक भारतीय चवींचे सार समाविष्ट आहेत.ग्राहकांना चांगल्या प्रतीचे मसाले देण्यासाठी ते बांधील आहेत.